SIXTH DAY OF NAVRATRI COLOUR AND GODDESS
Katyayani Devi, the sixth form of Goddess Durga is worshiped on the sixth day of Sharadiya Navratri. Worshiping Goddess Katyayani on this day brings wealth, religion, work and salvation. This goddess is also known as Mahirshasurvardini. to the goddess Red flowers and red clothes are offered. Sweets made from honey are also offered.
शारदीय नवरात्रीच्या सहाव्या दिवशी दुर्गा देवीचे सहावे रुप म्हणजेच कात्यायनी देवीची पूजा केली जाते. या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केल्याने धन, धर्म, काम आणि मोक्ष प्राप्त होतो. तसेच या देवीला महिर्षासुरवर्दिनी या नावाने देखील ओळखले जाते. देवीला. लालफुले आणि लाल वस्त्र अर्पण केले जाते. तसेच मधापासून बनवलेली मिठाई अर्पण केली जाते.
A form of Goddess Katyayani
Goddess Katyayani’s form is very bright and beautiful. The four-armed goddess holds a sword in her upper hand and a lotus flower in her lower hand. Worshiping Goddess Katyayani is said to bring wisdom and salvation to a person.
देवी कात्यायनीचे स्वरुप
देवी कात्यायनीचे स्वरुप अत्यंत तेजस्वी आणि लाघवी आहे. चारभूजा असलेल्या देवीच्या वरच्या हातात तलवार आणि खालच्या हातात कमळाचे फूल आहे. देवी कात्यायनीची उपासना केल्याने व्यक्तीला बुद्धी आणि मोक्ष प्राप्त होतो असे म्हटले जाते.
SIXTH DAY COLOUR:
SIXT DAY GODDESS: KATYAYINI