LAXMI POOJAN 2024

LAXMIPOOJAN 2024
October 21, 2024

LAXMI POOJAN 2024

According to Hindu Panchang, Diwali starts from Dwadashi Tithi in Shukla Paksha of Ashwin month. Lakshmi Pujan is celebrated on Amavasya in the month of Ashwin. Diwali is considered a festival of excitement, illumination and lights. This festival is given great importance in Hinduism.

LAXMI POOJAN 2024

LAXMI POOJAN 2024
HAPPY DIWALI

हिंदू पंचांगानुसार आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीपासून दिवाळीला सुरुवात होते. तर आश्विन महिन्यातील अमावस्येला लक्ष्मीपूजन साजरे केले जाते. दिवाळी हा सण उत्साहाचा, रोषणाईचा आणि दिव्यांचा मानला जातो. या सणाला हिंदू धर्मात खूप महत्त्व देण्यात आले आहे.

On Laxmi poojan 2024 , you can see lights and rangoli at the door. Lakshmi Puja has special importance in Diwali. Goddess Lakshmi is worshiped on this day. On this day Shri Ram had returned to Ayodhya; Shri Krishna killed Narakasura. During the churning of the sea, Goddess Lakshmi appeared from the ocean. Therefore Lakshmi Puja is performed on this day. Hence, Diwali is celebrated as a festival of light and good over evil.

या दिवशी घरोघरी दिव्यांची आरास, दारात रांगोळी पाहायला मिळते. दिवाळीत लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी श्रीराम अयोध्येत परतले होते; तर श्रीकृष्णाने नरकारसुराचा वध केला होता. समुद्रमंथनाच्या वेळी क्षीरसागरातून देवी लक्ष्मी प्रकट झाली होती. त्यामुळे या दिवशी लक्ष्मी पूजन केले जाते. म्हणून दिवाळी हा सण वाईटावर चांगला आणि प्रकाशाचा सण म्हणून साजरा केला जातो.

When is Lakshmi Puja?
Lakshmi Poojan 2024 is celebrated on Amavasya Tithi in the month of Ashwin. This year this festival will be celebrated on November 1, 2024. Lakshmi Puja has special importance on Diwali day. The best time to worship Lakshmi is considered to be the three auspicious moments of the Pradosh period. Goddess Lakshmi should always be worshiped during Pradosh.

लक्ष्मी पूजन कधी?
लक्ष्मीपूजन हे आश्विन महिन्यातील अमावस्या तिथीला साजरी केली जाते. यंदा हा सण १ नोव्हेंबर २०२४ रोजी साजरा केला जाणार आहे. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व आहे. लक्ष्मीची उपासना करण्याचा सर्वोत्तम काळ हा प्रदोष काळातील तीन शुभ मुहूर्त मानले जातात. देवी लक्ष्मीची पूजा नेहमी प्रदोष काळात करावी.

  • Auspicious time for Laxmi Poojan 2024
    1. 8 am to 9.30 am – Benefit
    2. 9.30 am to 11 pm – Amrit
    3. 12.30 pm to 2 pm – Good
    4. 5 to 6.30 pm – Playful
    5. 5:35 PM to 8:11 PM – Pradosh Kal
    6. 6.21 pm to 8.17 pm – Taurus Kal
  • लक्ष्मी पूजनासाठी शुभ मुहूर्त
    १. सकाळी ८ ते सकाळी ९.३० – लाभ
    २. सकाळी ९.३० ते दुपारी ११ – अमृत
    ३. दुपारी १२.३० ते दुपारी २ – शुभ
    ४. सायंकाळी ५ ते ६.३० – चंचल
    ५. सायंकाळी ५:३५ ते ८:११ – प्रदोष काल
    ६. सायंकाळी ६.२१ ते ८.१७ – वृषभ काल
  • Puja Method for performing Laxmi Poojan 2024
    1. Place the Ganesha-Lakshmi idol on the square and draw a rangoli on its side.
    2. Light a lamp beside the idol and then place raw rice in the installed place.
    3. Then the idols of Ganesha and Lakshmi should be kept. On this day, there is a tradition of worshiping Goddesses Kuber, Saraswati and Kali along with Lakshmi and Ganesha.
    4. Apart from worshiping Lord Vishnu, one should also worship Goddess Lakshmi.
    5. Install Ganapati on the right side of Lakshmiji.
    6. Offer Batasha and Lahya by offering Turmeric-kunku, Akshata-flowers. Kersuni is also worshiped on this day. Recite Lakshmi Devi’s mantra and keep sweets and snacks in the house.
  • लक्ष्मीपूजन करण्यासाठी पूजा पद्धत
    १. गणेश-लक्ष्मीची मूर्ती चौरंगावर ठेवून त्याच्या बाजूला रांगोळी काढा.
    २. मूर्तीच्या बाजूला दिवा लावून यानंतर प्रतिष्ठापना केलेल्या ठिकाणी कच्चे तांदूळ ठेवा.
    ३. त्यानंतर गणेश आणि लक्ष्मीच्या मूर्ती ठेवाव्यात. या दिवशी लक्ष्मी आणि गणेशासोबत कुबेर, सरस्वती आणि काली मातेची पूजा करण्याची परंपरा आहे.
    ४. भगवान विष्णूची पूजा केल्याशिवाय देवी लक्ष्मीची पूजाही करायला हवी.
    ५. लक्ष्मीजींच्या उजव्या बाजूला गणपतीची प्रतिष्ठापना करा.
    ६. हळदी- कुंकू, अक्षता- फुले अर्पण करुन बताशा आणि लाह्या अर्पण करा. या दिवशी केरसुणीची देखील पूजा केली जाते. लक्ष्मी देवीचा मंत्र वाचून गोडाचे पदार्थ आणि घरातील फराळ ठेवा.

To read the information about Vasubaras Click Here

To read the information about Narak chaturdashi Click Here

To read the information about Dhanatrayodashi Click Here

For another information of Laxmi poojan

Tags: ,

3 thoughts on “LAXMI POOJAN 2024”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *